लखनौ-49 पेरू Lucknow-49 Guava
पेरूचे महत्त्व पेरू (Psidium guajava L.) हे भारतातील सर्वाधिक लागवड होणाऱ्या फळपिकांपैकी एक असून त्याला “गरीबांचे सफरचंद” असेही म्हटले जाते. यामध्ये जीवनसत्त्व C, जीवनसत्त्व A, तंतुमय पदार्थ (Fiber), कॅल्शियम, फॉस्फरस आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पेरू हे पौष्टिक, चविष्ट आणि सर्वसामान्यांना परवडणारे फळ आहे. पेरू शेतीची लोकप्रियता वाढण्याची प्रमुख कारणे: लखनऊ-49 (सरदार) पेरूची
लखनौ-49 पेरू Lucknow-49 Guava Read More »




