आमच्याबद्दल

Shetkari Dada हे शेतकऱ्यांसाठी तयार केलेले एक विश्वासार्ह आणि माहितीपूर्ण डिजिटल व्यासपीठ आहे.आधुनिक शेती,पारंपरिक ज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान  यांचा योग्य समन्वय करून शेतकऱ्यांना शेतीविषयक उपयुक्त  माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. शेती करताना शेतकऱ्यांना  पिकांची निवड, जमीन व माती व्यवस्थापन, लागवड, सिंचन, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, आधुनिकतंत्रज्ञान, काढणी, पॅकिंग आणि बाजारपेठ यांसारख्या अनेक गोष्टींची माहिती आवश्यक असते.ही माहिती सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत उपलब्ध करून देण्याचा Shetkari Dada चा प्रयत्न आहे.

आमचे ध्येय 

शेतकऱ्यांना योग्य, उपयुक्त आणि आधुनिक शेतीविषयक माहिती देऊन त्यांना अधिक सक्षम बनवणे आणि शेतीकडे आधुनिक व व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी प्रोत्साहित करणे.

आम्ही काय देतो?

  • विविध पिकांची A to Z माहिती
  • आधुनिक शेती पद्धती
  • फळबाग व भाजीपाला शेती मार्गदर्शन
  • माती व जमीन व्यवस्थापन
  • सिंचन व खत व्यवस्थापन
  • कीड व रोग व्यवस्थापनाची माहिती
  • सुधारित व लोकप्रिय वाणांची माहिती
  • लागवड ते काढणीपर्यंत मार्गदर्शन
  • काढणीनंतरचे व्यवस्थापन व पॅकिंग
  • शेतीमालाचे मार्केटिंग व विक्रीविषयक माहिती
  • कृषी तंत्रज्ञान व नवीन शेती पद्धती
  • शेतकऱ्यांसाठी उपयुक्त टिप्स आणि मार्गदर्शन

आमचा उद्देश 

“ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत, तंत्रज्ञान शेताच्या बांधापर्यंत आणि प्रगती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत.”

शेतकऱ्यांना माहिती मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी शोध घ्यावा लागू नये, म्हणून विविध शेतीविषयक माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे हा आमचा प्रयत्न आहे.

 

 शेतकऱ्यासोबत आमची बांधिलकी

 Shetkari Dada हे केवळ एक वेबसाइट नसून शेतकऱ्यांसाठी माहिती, मार्गदर्शन आणि ज्ञानाचे डिजिटल केंद्र बनण्याचा आमचा प्रयत्न आहे.आम्हाला विश्वास आहे की योग्य माहिती + आधुनिक तंत्रज्ञान + योग्य नियोजन = अधिक सक्षम शेती शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालणे, त्यांना नवीन    तंत्रज्ञानाशी जोडणे आणि शेती अधिक आधुनिक, नियोजनबद्ध व शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहिती देणे हेच आमचे ध्येय आहे.

 

 आमचे Vision

“भारतामधील प्रत्येक शेतकऱ्याला आधुनिक शेतीचे ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन सहज उपलब्ध करून देणे.”

 

 आमचे Mission

         शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह, सोपी आणि उपयोगी शेतीविषयक माहिती डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाशी जोडणे.

  शेतकरी दादा 

  “शेतीसाठीमाहितीचा विश्वासू साथीदार.”
               ज्ञान घ्या • योग्य नियोजन करा • आधुनिक शेती करा • प्रगतीकडे वाटचाल करा

Scroll to Top